सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35694 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100/1/1
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, राहाता, ता. राहाता, जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : सोमनाथ नामदेव शिंदे रा. राहाता यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6855-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/1/1 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ नामदेव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.