Ferfar #35704 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/14
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शिर्डी ता राहाता
गहाणखत लिहुन देणार : सुजाता संदिप मनसुके रा. राहाता यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6910-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269/14 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता संदिप मनसुके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.