Ferfar #35713 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317/43/2/1
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया राहाता, ता राहाता
लिहुन देणार : राजेंद्र पंढरीनाथ विसपुते रंजना राजेंद्र विसपुते संमती देणार - रामदास महादू दिवटे संमती देणार - यश डेव्हलपर्स तर्फे व करिता प्रसाद साहेबराव निधाने रा. राहाता गट नंबर/ सर्वे नंबर 317/43/2/1 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 2822 दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000/- कर्ज घेऊन या मिळकतीत मे यशराज डेव्हलपर्स या नावाने रो हाऊस बांधलेले आहेत सदर विंग ए मधील 2 बी एच के रो हाऊस नं ए 4 चे कार्पेट क्षेत्र 69.49 चौ.मी. बांधीव क्षेत्र 77.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र पंढरीनाथ विसपुते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 07/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.