Ferfar #35714 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/2
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया राहाता, ता राहाता
लिहुन देणार : सुनंदा रावसाहेब कार्ले रा. गट नंबर/ सर्वे नंबर 199/2 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील प्रतिज्ञापत्र वालम नं 05 पृष्ट क्र. 127 ते 132 वर 137 नंबरी फाईल दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदा रावसाहेब कार्ले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.