सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35718 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
268/44
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बॅंक लि. अहमदनगर तर्फे व्यवस्थापक- बाळासाहेब तबाजी चौधरी,रा.गुंजाळवाडी,ता-संगमनेर गहाणखत लिहुन देणार : श्री गणेश सह. साखर का. लि.गणेशनगर चे कार्यकारी संचालक रा. राहाता यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6927-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70289000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/44 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्री गणेश सह. साखर का. लि.गणेशनगर चे कार्यकारी संचालक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70289000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.