सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35723 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
8/13
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी लिहून घेणार : पंढरीनाथ बापू गिधाड यांनी सर्व्हे क्रमांक : 8/13 तपशिल : ग.ख.घे. पंढरिनाथ व बापुसाहेब - 24877 श्री साई अरिहंत ना.सह.पत.म. - 24877 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त क्र.5071/2026 दि. 04/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.