Ferfar #35728 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/8
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
प्रताप व्दारकानाथ बोठे रा. राहाता(खाता क्रमांक775) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178/8 क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शिवानी राजेंद्र हारदे , (खाता क्रमांक :-9451)गट/सर्व्हे क्रमांक 178/8 क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6351 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 301100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर व्यवहाराबाबत दि. 31/05/2023रोजी अनोंदणीकृत विसारपावती करारनामा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे लाभात करुन दिलेला असलेने खरेदी घेणार सदर क्षेत्राचा वापर अकृषिक कारणासाठी करणार असल्याने महसुल व वन विभाग यांचेकडील दि. 03/11/2025 रोजीचे शासन अधिसुचना अन्वये नोंद केली असे.