Ferfar #35736 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/8
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
प्रताप व्दारकानाथ बोठे रा. राहाता(खाता क्रमांक775) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178/8, क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोनल भाऊसाहेब डावरे , (खाता क्रमांक :-9454)गट/सर्व्हे क्रमांक 178/8 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1202 दिनांक 17/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 231000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर व्यवहाराबाबत दि. 31/05/2026 रोजी अनोंदणीकृत विसारपावती करारनामा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे लाभात करुन दिलेला असलेने खरेदी घेणार सदर क्षेत्राचा वापर अकृषिक कारणासाठी करणार असल्याने महसुल व वन विभाग यांचेकडील दि. 03/11/2025 रोजीचे शासन अधिसुचना अन्वये नोंद केली असे.