Ferfar #5911 · मातुलठाण
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- तुषार तुकाराम आगळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा श्रीरामपूर
लिहून देणार : भगिरथ गणपत बोर्डे रा. मातुलठाण यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 100 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225500/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 वर क्षेत्र 1.60 हे.बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा श्रीरामपूर दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.