सातबारा Watch

← मातुलठाण

Ferfar #5917 · मातुलठाण

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
11, 120, 128, 15, 212
Talathi
तुषार तुकाराम आगळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुणतांबा लिहुन घेणार : कांताबाई हरिभाऊ कणसे ,रंजना मधुकर कणसे,हरीभाऊ मोहनीराज कणसे यांनी सर्व्हे क्रमांक 11 वर फेरफार क्रमांक 4236 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा हरीभाऊ व कांताबाई व रंजना चा हि सर्व्हे क्रमांक 120 वर फेरफार क्रमांक 4236 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा हरीभाऊ व कांताबाई व रंजना चा हि सर्व्हे क्रमांक 128 वर फेरफार क्रमांक 4236 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा हरीभाऊ व कांताबाई व रंजना चा हि सर्व्हे क्रमांक 15 वर फेरफार क्रमांक 4236 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा रंजना .व कांताबाई व हरीभाउ चा हि सर्व्हे क्रमांक 212 वर फेरफार क्रमांक 4236 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा हरीभाऊ चा हि सर्व्हे क्रमांक 11 वर फेरफार क्रमांक 4231 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा हरीभाऊ व कांताबाई व रंजना चा हि सर्व्हे क्रमांक 120 वर फेरफार क्रमांक 4231 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा हरीभाऊ व कांताबाई व रंजना चा हि सर्व्हे क्रमांक 128 वर फेरफार क्रमांक 4231 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा हरीभाऊ व कांताबाई व रंजना चा हि सर्व्हे क्रमांक 212 वर फेरफार क्रमांक 4231 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा पुणतांबा हरीभाउ व कांताबाई व रंजना चा हि पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.