Ferfar #5918 · मातुलठाण
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : मातुलठाण वि का सेवा सह संस्था मर्या, मातुलठाण
लिहुन देणार : भाऊसाहेब उत्तम थोरात रा. मातुलठाण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 196,198 क्षेत्र 1.48 वर रक्कम रुपये 1250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.