सातबारा Watch

← मातुलठाण

Ferfar #5919 · मातुलठाण

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
तुषार तुकाराम आगळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : मातुलठाण वि. का. सो. मातुलठाण, मातुलठाण ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर लिहुन देणार : भाऊसाहेब चांगदेव बोर्डे रा. मातुलठाण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 58 क्षेत्र 0.83 वर रक्कम रुपये 850000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.