सातबारा Watch

← नायगांव

Ferfar #10041 · नायगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
तुषार तुकाराम आगळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 साठेखत : साठेखत लिहुन देणार :- चंद्रकांत कचरू लांडे यांनी साठेखत लिहुन घेणार :- निलेश आप्पासाहेब दरेकर व गणेश आप्पासाहेब दरेकर यांचेकरीता दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्र 6037 दिनांक 1/10/2016 प्रमाणे मौजे नायगाव यथील गट नं 13 पैकी क्षेत्र 0.01 आर रक्कम रू 60,000/-चे साठेखत करून दिले वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.