सातबारा Watch

← नायगांव

Ferfar #10045 · नायगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
तुषार तुकाराम आगळे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : गोंडेगाव वि.का.स.सेवा , गोंडेगाव लिहुन देणार : छाया कैलास आमले रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 218 क्षेत्र 1.10 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.