सातबारा Watch

← नायगांव

Ferfar #10048 · नायगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
तुषार तुकाराम आगळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : नायगाव विविध कार्य सह सेवा संस्था मर्या. लिहून घेणार : पार्वताबाई किसन राशिनकर यांनी सर्व्हे क्रमांक : 259 तपशिल : दिनांक 25/04/2019 रोजी नायगाव विविध कार्य सह सेवा संस्था मर्या. चा पार्वताबाई किसन राशिनकर यांच्या नावे र.रु.650000/- कर्ज. - 8685 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.