Ferfar #3115 · जाफराबाद
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- प्रदिप जगन्नाथ चव्हाण
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026मौजे जाफराबाद येथील गट न. 48 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला साहेबराव कुंडलीक जाधव अपाक चंद्रभागा कुंडलीक असे नाव कमी करून साहेबराव कुंडलीक जाधव असे नाव 7/12 सदरी व्हावे असा अर्ज दिला आहे. व वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे 01/06/1972 वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला सादर केला आहे वरील प्रमाणे कागदपत्र दाखल असे.