सातबारा Watch

← गोंडेगांव

Ferfar #9037 · गोंडेगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
गोविंद बाबुराव खैरनार
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा पुणतांबा लिहून घेणार : साजिद दिलावर सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : दिनांक 24/11/2023 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा साजिद दिलावर सय्यद   यांच्या नावे र.रु. 225000/- कर्ज. - 8553 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा पुणतांबा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.