Ferfar #9044 · गोंडेगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- गोविंद बाबुराव खैरनार
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : गोंडेगाव वि का सहकारी सोसायटी, गोंडेगाव
लिहुन देणार : उत्तम जगन्नाथ बढे रा. गोंडेगांव यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148 क्षेत्र 02.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम जगन्नाथ बढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २५३/2026 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.