सातबारा Watch

← गोंडेगांव

Ferfar #9046 · गोंडेगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
60, 85
Talathi
गोविंद बाबुराव खैरनार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : गोंडेगाव वि का सहकारी सोसायटी, गोंडेगाव लिहुन देणार : नामदेव रामचंद्र आमले   रा. गोंडेगांव यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60,85 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव रामचंद्र आमले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५३/2026 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 525000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.