सातबारा Watch

← खंडाळा

Ferfar #9138 · खंडाळा

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-24
Certified
—
Gat / Survey
54/7
Talathi
अक्षय बाबाजी ढोकळे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-09-2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 308/2025 आदेश दिनांक : 26/05/2026 मा.अपर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांचे कडील आदेश क्रमांक 308/2025 दिनांक २६/०५/२०२६ प्रमाणे मौजे खंडाळा येथील ग.नं ५४/७ वरील फेरफार क्रमांक ८७३० हा मंडळ अधिकारी श्रीरामपूर यांनी दिनांक २१/१०/२०२४ रोजी नामंजूर केलेला होता तथापि मा.उपविभागीय अधिकारी साहेब श्रीरामपूर यांचे कडील आदेश क्रमांक २६६/२०२४ प्रमाणे फेरफार क्रमांक ८७३० हा मा.दिवाणी न्यायालयाच्या निर्णयास आधीन राहून मंजूर करणेत आलेला आहे.तथापि मा.अपर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांचे कडील आदेश क्रमांक 308/2025 दिनांक २६/०५/२०२६ प्रमाणे मा.उपविभागीय अधिकारी साहेब श्रीरामपूर यांनी दिलेला आदेश प्रमाणे फेरफार क्रमांक ८७३० हा मा.दिवाणी न्यायालयाच्या निर्णयास आधीन राहून मंजूर करणेत आलेला आहे, त्या नुसार फेरफार क्रमांक ८७३० नुसार दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचे कडील दस्त क्रमांक ४३४० दिनांक १२/०/२०२४ प्रमाणे खरेदी घेणार सर्जेराव सुभाष मुंढे यांचे नाव दाखल केले.