सातबारा Watch

← खंडाळा

Ferfar #9155 · खंडाळा

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1
Talathi
अक्षय बाबाजी ढोकळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शा. खंडाळा लिहून घेणार : रामदास सखाराम ढोकचौळे यांनी सर्व्हे क्रमांक : 21/1 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शा. खंडाळा र.रु.151790/-पिककर्ज घे.रामदास ने - 7526 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.