Ferfar #11972 · उंदिरगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- बद्रीनाथ नारायण कमानदार
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : उंदिरगाव विकास सेवा संस्था मर्या., उंदिरगाव ता. श्रीरामपूर
लिहुन देणार : योगिता संजय भालदंड रा. उंदिरगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 145 क्षेत्र 0.66 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.