सातबारा Watch

← ब्राम्हणगांव वेताळ

Ferfar #3496 · ब्राम्हणगांव वेताळ

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
सुर्यकांत संजय रणशूर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून घेणार :ब्राम्हणगाव वेताळ वि.का.सह.विकास सेवा संस्था मर्या.ब्राम्हणगाव वेताळ , ब्राम्हणगाव वेताळ लिहून देणार :अण्णासाहेब बाळासाहेब वेताळ रा.ब्राम्हणगांव वेताळ यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 6 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.