Ferfar #24624 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2/1, 86/2/10, 86/2/11, 86/2/13, 86/2/14, 86/2/18, 86/2/19, 86/2/20, 86/2/22, 86/2/23, 86/2/24, 86/2/26, 86/2/27, 86/2/3, 86/2/4, 86/2/5, 86/2/7, 86/2/8
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : कँनरा बँक शाखा श्रीरामपूर तर्फे व करिता शाखाधिकारी सागर निंबा चौधरी
लिहून घेणार : एकनाथ महादेव मुळे यांनी मुळ सर्व्हे क्रमांक 86 ब फेरफार क्र.20414 नुसार पुढील सर्वे क्र. : 86/2/1 , 86/2/10 , 86/2/11 , 86/2/13 , 86/2/14 , 86/2/18 , 86/2/19 , 86/2/20 , 86/2/22 , 86/2/23 , 86/2/24 , 86/2/26 , 86/2/27, 86/2/3 , 86/2/4 , 86/2/5 , 86/2/7 , 86/2/8 तपशिल कँनरा बँक शाखा श्रीरामपूर रक्कम रु.500000/ न.ग.ख.क.घेतले.(17662) - 20414 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्र.1923/2024 दि. 05/04/2024 दिलेवरुन अंमल न झालेल्या ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.