Ferfar #24633 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/3/29
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शा श्रीरामपूर
लिहून घेणार : संजीवणी उमेश देशपांडे उमेश विष्णुपंत देशपांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 92/3/29 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र शा श्रीरामपूर ग ख क घे - 11373
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक साहेब श्रीरामपूर यांचेकडील रिक्न्व्हेंस दस्त क्रमांक 4685/2026 दिनांक 15/07/2026 च्या सूची क्रमांक दोन वरून बोजा कमी केला असे.