Ferfar #24636 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 282
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
नारायण ज्ञानदेव बकाल यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे नावावरील मौजे शिरसगाव ता. श्रीरामपूर येथिल गट क्रमांक 282 क्षेत्र 0.47.50 हे.आर क्षेत्रापैकी 282 क्षेत्र 0.10 हे.आर क्षेत्र हे त्यांची आई लता ज्ञानदेव बकाल यांच्या नावे कौटुंबिक व्यवस्थापनासाठी केले असे. महाराष्ट्र शासन महसुल वनविभाग परिपत्रक क्रमांक-0/3092/प्र.क्र./25/ल-6/दिनांक- 7 मे 1992. 2)म.जमिन अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अर्ज,जबाब व दिनांक 6/10/2026 रूपये 100 चे स्टॅम्पपेपर वरील वाटणीपत्र व जंगलवहिवाटीवरून नोंद केली असे.