Ferfar #24643 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
बिन ताब्याचे साठेखत करून देणार :- जानकुराम बाळाजी भोंगळ याचेकडून
बिन ताब्याचे साठेखत करून घेणार :- उज्वला स्वरुपचंद भिवसाने यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर दिनांक 4/02/2021 रोजी दस्त क्र 615/2021 प्रमाणे र रु 70000/-देऊन क्षेत्र 50 चौ.मी.चे ताब्याचे साठेखत करुन घेतले नोंद इतर हक्कात नोंद सूची क्र 2 वरून केली असे.