सातबारा Watch

← शिरसगांव

Ferfar #24647 · शिरसगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
5/30
Talathi
सुर्यकांत संजय रणशूर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक ली शाखा उन्दिरगाव लिहून घेणार : श्रीराम शंकरराव वीर यांनी सर्व्हे क्रमांक : 5/30 तपशिल : दिनांक 08/09/2017 रोजी आय डी बी आय बँक ली शाखा उन्दिरगाव चा श्रीराम शंकरराव वीर यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 19335 दिनांक 10/06/2020 रोजी आय डी बी आय बँक ली शाखा चा श्रीराम शंकरराव वीर यांच्या नावे र.रु.98000/- कर्ज. - 19336 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक साहेब श्रीरामपूर यांचे कडील रिक्न्व्हेंस दस्त क्रमांक 6408/2026 दिनांक 22/10/2026 वरून बोजा कमी केला असे.