सातबारा Watch

← शिरसगांव

Ferfar #24649 · शिरसगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
सुर्यकांत संजय रणशूर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : गोंधवणी विविध कार्य.सह.(विकास)सेवा लिहून घेणार : इंदुबाई चंद्रकांत लबडे ,सुनिल चंद्रकांत लबडे मंगल प्रभाकर पटारे सचिन चंद्रकांत लबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 171 तपशिल : गोंधवणी विविध कार्य.सह.(विकास)सेवा.संस्था मर्या.र.रु 400000/-न.ग.ख.क.घे. - 17694 दिनांक 09/12/2020 रोजी गोंधवनी वि कार्य सह विकास सेवा संस्था मर्या चा चंद्रकांत बाबासाहेब लबडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 19816 दिनांक 19/06/2025 रोजी गोंधवनी वि का स सो चा सुनील चंद्रकांत लबडे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 23501 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोंधवणी विविध कार्य.सह.(विकास)सेवासेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.