सातबारा Watch

← शिरसगांव

Ferfar #24652 · शिरसगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
36/37/38/40/2/28
Talathi
सुर्यकांत संजय रणशूर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा श्रीरामपूर लिहून घेणार : सोमनाथ ज्ञानदेव यादव गीता सोमनाथ यादव यांनी सर्व्हे क्रमांक : 36/37/38/40/2/28 तपशिल : प्रमाणे सोमनाथ ज्ञानदेव यादव यानी एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा श्रीरामपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000700.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 22403 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक साहेब श्रीरामपूर यांचे कडील रिक्न्व्हेंस दस्त क्रमांक 6391/2026दिनांक 21/10/2026 च्या सूची क्रमांक दोन वरून बोजा कमी केला असे.