Ferfar #24656 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/22
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
खरेदी देणार - राजेश हरिराम अलघ प्रशांत हरिराम अलघ व अंजू प्रशांत अलघ तर्फे व करिता ज मु म्हणून आर आर कन्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स भागीदार फर्म राजेश हरिराम अलघ
राजेश हरिराम अलघ प्रशांत हरिराम अलघ व अंजू प्रशांत अलघ यांचे तर्फे व करिता ज मु म्हणून आर आर कन्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स भागीदार फर्म रविंद्र गिरधारीलाल गुलाटी
खरेदी घेणार :- रविंद्रसिंह कवलसिंह राठोड , सतवीरकौर यांनी सरस्वती पार्क या बिल्डिंग टाईप बी या इमारतीमधील विंग डी मधील अप्पर सेकंड फ्लोअरवरील सदनिका नं एस 4 यांचे बांधीव क्षेत्र 55 .00चौमी + अमे क्षेत्र 19.350 चौमी एकूण क्षेत्र 74.350 चौमी खरेदी घेतले. सदर सदनिकेत जाने येणेसाठी इमारतीच्या मधोमध सामाईक जिना ठेवलेला आहे त्या जिण्याचे सामाईकात वहिवाटीच्या हक्कासह.दुय्यम निंबधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6299/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिलेने सूची क्रमांक 2 वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.