Ferfar #24659 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था
लिहुन घेणार : रत्नमाला दशरथ शिरसाठ
यांनी सर्व्हे क्रमांक 86/73 वर फेरफार क्रमांक 16757 ने घेतलेला बोजा धनश्री महिला ग्रा.बिनशेती सह.पत.मर्या.सोनगांव
रत्नमालाचा हिस्सा
सर्व्हे क्रमांक 86/68 वर फेरफार क्रमांक 16758 ने घेतलेला बोजा धनश्री महिला ग्रा.बिनशेती सह.पत.मर्या.सोनगांव
रत्नमालाचा हिस्सा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.