Ferfar #16007 · उक्कलगाव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/3/ब
- Talathi
- सतीश रखमाजी धरम
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी लि.शाखा शाहूनगर तर्फे व करीता कैलास भिकाजी शिंदे
गहाणखत लिहुन देणार : केशव बाळासाहेब थोरात रा. उक्कलगाव यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6354-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/3/ब क्षेत्र 0.4868 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव बाळासाहेब थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सविता विजय बडाख (खाता क्रमांक :- 1550) ,
लीलाबाई बाळासाहेब थोरात (खाता क्रमांक :- 1550) ,
अंजली सुनिल घोगरे (खाता क्रमांक :- ) ,