सातबारा Watch

← उक्कलगाव

Ferfar #16013 · उक्कलगाव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
150/6, 151/1
Talathi
सतीश रखमाजी धरम
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उक्कलगाव लिहून घेणार : अनिल नामदेव थोरात यांनी सर्व्हे क्रमांक : 150/6 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उक्‍कलगांव यांना रक्‍कम रुपये 110500 /- श्री अनिल नामदेव थोरात यांनी प्रतिज्ञापत्र करुन दिले 1.7800 हे.आर.चौ.मी - 12707 सर्व्हे क्रमांक : 151/1 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उक्‍कलगांव यांना रक्‍कम रुपये 110500 /- श्री अनिल नामदेव थोरात यांनी प्रतिज्ञापत्र करुन दिले 1.7800 हे.आर.चौ.मी - 12707 सर्व्हे क्रमांक : 150/6 तपशिल : सेंट्रल बँक शा उक्कलगाव अनिल चा हि - 12229 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.