सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #2570 · एकलहरे

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
सतीश रखमाजी धरम
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : कामधेनु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा बेलापूर लिहून घेणार : संतोष सखाराम पावबाके यांनी सर्व्हे क्रमांक : 48/1 तपशिल : कामधेनु ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. बेलापुर बु. संतोष पावबाके - 2219 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व मा. दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील रीकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6315 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.