सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #2571 · एकलहरे

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
10/4
Talathi
सतीश रखमाजी धरम
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 1) महसुल व वनविभाग, यांचेकडील शासन परिपत्रक क्र. आयसीएच-3498/प्र.क्र.23/भाग-जी/ल-7, दिनांक 04/05/2012 2) मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10अ/349/2022 दि. 28/02/2022, पत्र क्र.कुका/कक्ष10अ/1102/2022 दि. 24/06/2022, पत्र क्र.कुका/कक्ष10अ/104/2025 दि. 27/06/2025 3) मा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र.खं.जमा-01/26/प्र.क्र.17,20,61/एकलहरे/कावि/ई-3316392/संकीर्ण दिनांक 20/06/2026 4) उप अधीक्षक भुमी अभिलेख श्रीरामपूर यांचेकडील फाळणीबारा क्र. भूमा/शेतीमहामंडळ/फाळणीबारा/2026 जा.क्र. 1203/2026 दि. 11/05/2026 वरील पत्रान्वये फाळणी बारा आदेश प्राप्त झाल्याने मौजे एकलहरे येथील सर्वे क्र. 10 मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ सातबारा बंद करून खालील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना सातबारा बंद करून व दुरुस्त करून नवीन सातबारा तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना सातबारा:सर्व्हे क्रमांक : 10/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 8.2500 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.09 आकारणी 41.70 पैसे. कब्जेदार सदरी नाव: महाराष्ट्र शासन, लागवडीयोग्य क्षेत्र : 8.2500 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.09 आकारणी 41.70 पैसे जुना सातबारा:सर्व्हे क्रमांक : 10/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.7700 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 4.10 पैसे. कब्जेदार सदरी नाव: मेहबुब आलम महंमद शरीफ शेख, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.7700 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 4.10 पैसे. जुना सातबारा:सर्व्हे क्रमांक : 10/3 लागवडीयोग्य क्षेत्र : 1.8200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 8.50 पैसे. कब्जेदार सदरी नाव: ए.कु.म चांदबी गुलाम दस्तगीर शेख, लागवडीयोग्य क्षेत्र : 1.8200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 8.50 पैसे. जुना सातबारा:सर्व्हे क्रमांक : 10/4/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 1.6400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 8.28 पैसे. कब्जेदार सदरी नाव: दादासाहेब सुखदेव थोरात व बाबुराव सुखदेव थोरात, सामायिकपणे लागवडीयोग्य क्षेत्र : 1.6400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 8.28 पैसे. जुना सातबारा:सर्व्हे क्रमांक : 10/4/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 1.6400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 8.28 पैसे. कब्जेदार सदरी नाव: दादासाहेब सुखदेव थोरात व बाबुराव सुखदेव थोरात, सामायिकपणे लागवडीयोग्य क्षेत्र : 1.6400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 8.27 पैसे. जुना सातबारा:सर्व्हे क्रमांक : 10/5 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.2000 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 1.00 पैसे. कब्जेदार सदरी नाव: 1)बाळासाहेब उर्फ पंडित भाऊसाहेब थोरात, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0700 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 0.35 पैसे. 2)भिमा गोरख थोरात व राहुल गोरख थोरात व संगीता बाबासाहेब मानकर, सामायिकपणे लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0700 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 0.35 पैसे. 3)यशवंत माधव थोरात, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0600 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 0.30 पैसे. नवीन सातबारा :सर्व्हे क्रमांक : 10/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 8.34 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0300 आकारणी 41.86 पैसे फाळणीबारा प्रमाणे सर्वे क्र. 10/1 कब्जेदार सदरी नाव: 1) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, टिळकनगर मळा, लागवडीयोग्य क्षेत्र : 2.2700 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.03 आकारणी 11.39 पैसे असे शिल्लक क्षेत्र. 2) मेहबुब आलम महंमद शरीफ शेख, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.7700 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 3.87 पैसे असे सातबारा प्रमाणे मूळ धारक क्षेत्र. 3) ए.कु.म चांदबी गुलाम दस्तगीर शेख, लागवडीयोग्य क्षेत्र : 1.8200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 9.14 पैसे असे सातबारा प्रमाणे मूळ धारक क्षेत्र. 4) दादासाहेब सुखदेव थोरात व बाबुराव सुखदेव थोरात, सामायिकपणे लागवडीयोग्य क्षेत्र : 3.2800 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 16.46 पैसे असे सातबारा प्रमाणे मूळ धारक क्षेत्र. 5) बाळासाहेब उर्फ पंडित भाऊसाहेब थोरात, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0700 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 0.35 पैसे असे सातबारा प्रमाणे मूळ धारक क्षेत्र. 6) भिमा गोरख थोरात व राहुल गोरख थोरात व संगीता बाबासाहेब मानकर, सामायिकपणे लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0700 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 0.35 पैसे असे सातबारा प्रमाणे मूळ धारक क्षेत्र. 7) यशवंत माधव थोरात, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0600 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 0.30 पैसे असे सातबारा प्रमाणे मूळ धारक क्षेत्र. नवीन सातबारा :सर्व्हे क्रमांक : 10/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.20 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0200 आकारणी 11.04 पैसे. फाळणीबारा प्रमाणे सर्वे क्र. 10/2 कब्जेदार सदरी नाव: 1) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, टिळकनगर मळा, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.1500 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.02 आकारणी 0.75 पैसे असे रस्त्यासाठी क्षेत्र. 2)गणीमोहंमद उस्मानमिया शेख, खानसाहेब उस्मानमिया शेख, दाउदसुलेमान उस्मानमिया शेख, अब्दुलकरीम उस्मानमिया शेख, जुबेदा याकुब सय्यद, आसिफ अकबर सय्यद, आर्शिद अकबर सय्यद, तहेसिन फय्याज सय्यद, तब्बसुम इमरान सय्यद. सामयिकपणे लागवडीयोग्य क्षेत्र : 2.0500 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 10.29 पैसे असे वाटप क्षेत्र. नवीन सातबारा :सर्व्हे क्रमांक : 10/3 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.10 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0200 आकारणी 10.54 पैसे. फाळणीबारा प्रमाणे सर्वे क्र. 10/3 कब्जेदार सदरी नाव: 1) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, टिळकनगर मळा, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0600 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.02 आकारणी 0.30 पैसे असे रस्त्यासाठी क्षेत्र. 2)खानसाहेब उस्मानमिया शेख, लागवडीयोग्य क्षेत्र : 2.0400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 10.24 पैसे असे वाटप क्षेत्र. नवीन सातबारा :सर्व्हे क्रमांक : 10/4 लागवडीयोग्य क्षेत्र : 1.68 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0200 आकारणी 8.43 पैसे. फाळणीबारा प्रमाणे सर्वे क्र. 10/3 कब्जेदार सदरी नाव: 1) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, टिळकनगर मळा, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0500 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.02 आकारणी 0.25 पैसे असे रस्त्यासाठी क्षेत्र. 2)लतीफा आलमसाहेब शेख, इम्तियाज आलमसाहेब शेख, सिराज आलमसाहेब शेख, शहजान मिर्झा सय्यद, शबाना समीर सय्यद, शकीलाबानो अन्वर शेख, इमामसाहेब बालेसाहेब शेख, जुलेखा जुहूर शेख, सामायिकपणे लागवडीयोग्य क्षेत्र : 1.6300 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र: 0.00 आकारणी 8.18 पैसे असे वाटप क्षेत्र. वरीलप्रमाणे मौजे एकलहरे ता. श्रीरामपूर येथील माजी खंडकरी उस्मानमिया लालमिया जहागीरदार, आमीरमिया लालामिया जहागीरदार, व बालेमिया आलमसाहेब जहागीरदार यांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना मौजे एकलहरे ता. श्रीरामपूर येथील सर्वे क्र. 10 मध्ये अनुक्रमे 2.05 हे.आर. 2.04 हे.आर. व 1.63 हे.आर जमीन वरील संदर्भीय शासन निर्णय, पत्रे, आदेशान्वये व मान्यता दिलेल्या अंतिम नमुना 3 नुसार वाटप झालेली आहे, त्यानुसार वरील खातेदारांच्या कायदेशीर वारसांकडून कब्जा हक्काची रक्कम भरून घेतली घेवून अंतिम नमुना 3 प्रमाणे मुळ खंडकरी / त्याचे कायदेशीर वारस यांना वरील प्रमाणे जमिनीचा प्रत्यक्ष ताबा आदेशात नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीस अधीन राहून देवून त्यांच्या नावाचे सातबारा तयार करून त्यात जमिनीचे भूधारणा प्रकार भोगवटदार वर्ग २ व इतर हक्कात नवीन शर्त शेरा दाखल केला. तहसिलदार श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र.कावि/कुका/663/2026 दिनांक 08/07/2026, महसुल व वनविभाग, यांचेकडील शासन परिपत्रक क्र. आयसीएच-3498/प्र.क्र.23/भाग-जी/ल-7, दिनांक 04/05/2012, तसेच मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10अ/349/2022 दि. 28/02/2022, पत्र क्र.कुका/कक्ष10अ/1102/2022 दि. 24/06/2022, पत्र क्र.कुका/कक्ष10अ/104/2025 दि. 27/06/2025, तसेच मा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र. खं.जमा-01/26/प्र.क्र.17,20,61/एकलहरे/कावि/ई-3316392/संकीर्ण दिनांक 20/06/2026, तसेच उप अधीक्षक भुमी अभिलेख श्रीरामपूर यांचेकडील फाळणीबारा क्र. भूमा/शेतीमहामंडळ/फाळणीबारा/2026 जा.क्र. 1203/2026 दि. 11/05/2026 प्रमाणे नोंद.