सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #2575 · एकलहरे

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1/4, 7/3, 8/6
Talathi
सतीश रखमाजी धरम
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : वि का से सो एकलहरे, एकलहरे लिहुन देणार : फतरु रोशन शेख रा. एकलहरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 7/1/4, 7/3, 8/6 क्षेत्र 1.39 वर रक्कम रुपये 1400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.