सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #2576 · एकलहरे

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
13/3, 51/2/1
Talathi
सतीश रखमाजी धरम
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कुका/म.ज.म.अ.क.८५/एसआर/08/2026 दिनांक 24/08/2026 आदेश दिनांक : 24/08/2026 मा. तहसिलदार श्रीरामपूर यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप नोंद आदेश क्रमांक क्र.कुका/म.ज.म.अ.क.८५/एसआर/08/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये मौजे एकलहरे येथील खातेदार श्री अनिल विनायक शिंदे, श्रीमती कमलबाई विनायक शिंदे, श्री सुभाष विनायक शिंदे रा. एकलहरे ता. श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांनी मौजे एकलहरे येथील सर्वे नं. 51/2/1 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 हे.आर. पोटखराबा 0.00 हे.आर आकारणी 4.40 व सर्वे नं. 13/3 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.43 हे.आर. पोटखराबा 0.00 हे.आर आकारणी 6.85 चे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार पुढील प्रमाणे वाटप केले असे. 1)मौजे एकलहरे येथील सर्वे नंबर 51/2/1 मधील श्री अनिल विनायक शिंदे, श्रीमती कमलबाई विनायक शिंदे, श्री सुभाष विनायक शिंदे यांच्या नावे सामायिकपणे असलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 हे.आर. पोटखराबा 0.00 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.82 हे.आर. आकारणी 4.40 पैसे क्षेत्रापैकी श्री अनिल विनायक शिंदे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.31 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 1.66 पैसे क्षेत्र, दिशा- उत्तरेकडून पूर्व पश्चिम श्री सुभाष विनायक शिंदे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.31 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 1.66 पैसे क्षेत्र, दिशा- दक्षिणेकडून पूर्व पश्चिम श्रीमती कमलबाई विनायक शिंदे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 1.08 पैसे क्षेत्र, दिशा-पूर्व पश्चिम मधले क्षेत्र 2)मौजे एकलहरे येथील सर्वे नंबर 13/3 मधील श्री अनिल विनायक शिंदे, श्रीमती कमलबाई विनायक शिंदे, श्री सुभाष विनायक शिंदे यांच्या नावे सामायिकपणे असलेले लागवडीयोग्य क्षेत्र 1.43 हे.आर. पोटखराबा 0.00 हे.आर असे एकुण क्षेत्र 1.43 हे.आर. आकारणी 6.85 पैसे क्षेत्रापैकी श्री अनिल विनायक शिंदे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 2.92 पैसे क्षेत्र, दिशा- दक्षिणेकडून पूर्व पश्चिम श्री सुभाष विनायक शिंदे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 2.92 पैसे क्षेत्र, दिशा- उत्तरेकडून पूर्व पश्चिम श्रीमती कमलबाई विनायक शिंदे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 1.01 पैसे क्षेत्र, दिशा-पूर्व पश्चिम मधले क्षेत्र. मा. तहसिलदार श्रीरामपूर यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप नोंद आदेश क्रमांक क्र.कुका/म.ज.म.अ.क.८५/एसआर/08/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये नोंद.