सातबारा Watch

← बेलापूर खुर्द

Ferfar #11173 · बेलापूर खुर्द

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
वर्षा पाराजी कातोरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलापूर बु तर्फे व करीता सुभाष कारभारी बोंबले लिहून घेणार : संकेत संजय माने यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था श्री दशरथ माने यांचा बोजा - 10241 दिनांक 05/03/2025 रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलापूर ता. श्रीरामपूर जि.अ.नगर चा दशरथ पांडुरग माने   यांच्या नावे र.रु. 838253/- कर्ज. - 10947 प्रमाणे दशरथ पांडुरग माने यानी लोकमाता अहिल्याबाई होळकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापूर . . यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9720 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.