Ferfar #11183 · बेलापूर खुर्द
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- वर्षा पाराजी कातोरे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु.
लिहुन देणार : सुनिल सूर्यभान बडधे रा. बेलापूर खुर्द यांनी दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 169738.00/- अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पतसंस्था फेडरेशन मर्यादित श्रीरामपूर यांचेकडील जावक क्र. ११५/२०२६ दि.०१/०७/२०२६ नुसार कर्जदार सुनिल सूर्यभान बडधे यांचे थकित कर्जापोटी त्यांचे मौजे बेलापूर खुर्द येथील गट नंबर / सर्वे नंबर २९ पैकी त्यांचे हिश्य्याचे क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ (१०७) ११ ड प्रमाणे त्यांचे हिश्य्याचे क्षेत्रावर जप्ती बोजाची नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.