सातबारा Watch

← बेलापूर खुर्द

Ferfar #11184 · बेलापूर खुर्द

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
वर्षा पाराजी कातोरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु. लिहुन देणार : सुनदा रेवणनाथ खडके   रा. बेलापूर खुर्द यांनी दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 122354.00/- वरीअरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पतसंस्था फेडरेशन मर्यादित श्रीरामपूर यांचेकडील जावक क्र. अरुणोदय/जप्तीबोजा/१२१/२०२६ दि.०१/०७/२०२६ नुसार कर्जदार वनिता विजय गायकवाड यांचे थकित कर्जापोटी त्यांचे जाब देणार प्रकाश रेवणनाथ खडके यांचे एकत्र कुटुंबातील त्यांच्या पत्नी सुनंदा रेवणनाथ खडके रा. बेलापूर खुर्द यांचे मौजे बेलापूर खुर्द येथील गट नंबर / सर्वे नंबर ७२ पैकी क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ (१०७) ११ ड प्रमाणे त्यांचे हिश्य्याचे क्षेत्रावर जप्ती बोजाची नोंद केली असे.लप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.