Ferfar #9673 · बेलापूर बुद्रुक
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/2/25
- Talathi
- शिंदे गणेश अरुण
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जा.नं./अरुणोदय/ जप्ती बोजा/132/2026 दिनांक 01/07/2026 चा स्थावर मिळकतीवर जप्ती बोजा नोंद करणे कामी चा आदेश प्राप्त झाला की,मौजे बेलापुर बु ता.श्रीरामपूर येथील जाब देणार नं.1 मच्छिंद्र बाबुलाल अनावडे त्यांचे एकत्र कुटूंबातील त्यांची पत्नी वारसदार मिळकतदार कांचन मच्छिंद्र अनावडे यांचे नावावरील मौजे बेलापुर बु येथील स्थावर मिळकत गट नं.47/2/25 पैकी 0.63.00 चौमी यांच्या हिस्याची स्थावर मालमत्ता अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्त केलेली आहे.असा आदेश प्राप्त झालेवरोन गट नं.47/2/25 च्या इतर अधिकारात त्यांच्या हिश्याच्या मिळकतीवर अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्ती बोजाची नोंद केली असे.मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील आदेशावरोन नोंद केली असे.