Ferfar #9675 · बेलापूर बुद्रुक
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222/11
- Talathi
- शिंदे गणेश अरुण
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जा.नं./अरुणोदय/ जप्ती बोजा/138/2026 दिनांक 01/07/2026 चा स्थावर मिळकतीवर जप्ती बोजा नोंद करणे कामी चा आदेश प्राप्त झाला की,मौजे बेलापुर बु ता.श्रीरामपूर येथील जाब देणार नं.1 अमजद शेरु शेख यांचे नावावर मिळकत नसल्यामुळे जाब देणार 3 संगिता भगिरथ चिंतामणी यांचे नावावरील मौजे बेलापुर बु येथील स्थावर मिळकत गट नं.222/11 पैकी 0.90.00 आर चौमी पैकी यांच्या हिस्याची स्थावर मालमत्ता अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्त केलेली आहे.असा आदेश प्राप्त झालेवरोन गट नं.222/11 च्या इतर अधिकारात त्यांच्या हिश्याच्या मिळकतीवर अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्ती बोजाची नोंद केली असे.मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील आदेशावरोन नोंद केली असे.