सातबारा Watch

← बेलापूर बुद्रुक

Ferfar #9676 · बेलापूर बुद्रुक

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
जप्ती बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
329
Talathi
शिंदे गणेश अरुण
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जा.नं./अरुणोदय/ जप्ती बोजा/140/2026 दिनांक 01/07/2026 चा स्थावर मिळकतीवर जप्ती बोजा नोंद करणे कामी चा आदेश प्राप्त झाला की,मौजे बेलापुर बु ता.श्रीरामपूर येथील जाब देणार नं.1 असलम सिकदंर बागवान यांचे नावावरील मौजे बेलापुर बु येथील स्थावर मिळकत गट नं.329 पैकी 0.77.00 आर चौमी पैकी यांच्या हिस्याची स्थावर मालमत्ता अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्त केलेली आहे.असा आदेश प्राप्त झालेवरोन गट नं.329 च्या इतर अधिकारात त्यांच्या हिश्याच्या मिळकतीवर अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्ती बोजाची नोंद केली असे.मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील आदेशावरोन नोंद केली असे.