सातबारा Watch

← बेलापूर बुद्रुक

Ferfar #9681 · बेलापूर बुद्रुक

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
119/2
Talathi
शिंदे गणेश अरुण
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : बेलापूर बु वि.का.सह.सेवा संस्था,बेलापूर बु लिहुन देणार : सुवर्णा अनिल कुऱ्हे रा. बेलापूर बुद्रुक यांनी बेलापूर बु वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 119/2 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.