Ferfar #9682 · बेलापूर बुद्रुक
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/2
- Talathi
- शिंदे गणेश अरुण
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : बेलापूर बु वि.का.सो.से बेलापूर बु,बेलापूर बु
लिहुन देणार : अनिल नानासाहेब कुऱ्हे रा. बेलापूर बु यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 119/2 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.