Ferfar #9683 · बेलापूर बुद्रुक
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- रिकन्व्हेन्स
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 306
- Talathi
- शिंदे गणेश अरुण
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स
लिहून देणार : अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीरामपूर राजेंद्र देविदास रायकर
लिहून घेणार : विराज उदय खंडागळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 306 तपशिल : अंबीका महीला पतसंस्था नंदाताई व विराज - 4995
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रं.6523 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सुची क्रं 2 वरोन नोंद केली असे.