सातबारा Watch

← ऐनतपूर

Ferfar #5605 · ऐनतपूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
65/2
Talathi
अक्षय माधव जोशी
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : लोकमत अहिल्यादेवी होळकर ग्रा बि शे सह पत मर्या बेलापूर बु लिहून घेणार : सोमनाथ वसंतराव राशिनकर यांनी सर्व्हे क्रमांक : 65/2 तपशिल : दिनांक 11/05/2026 रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु चा सोमनाथ वसंतराव राशिनकर   यांच्या नावे र.रु. 146924.00/- कर्ज. - 5520 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पत फेडरेशन मर्या श्रीरामपूर यांचेकडील पत्र दि.०७/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.