सातबारा Watch

← ऐनतपूर

Ferfar #5617 · ऐनतपूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1, 43/3
Talathi
अक्षय माधव जोशी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/कावि/कुका/५८/२०२४ श्रीरामपूर आदेश दिनांक : 30/07/2024 मौजे. ऐनतपूर ता.श्रीरामपूर येथील माजी खंडकरी अथवा त्यांचे कायदेशीर वारस यांना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळास सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्र./कावि/कुका/खंडकरी/जमीन वर्ग २ चे वर्ग १ /एस.आर.क्र/५८/२026 श्रीरामपूर दि.३० /०७/२०२४ नुसार मौजे ऐनतपूर ता.श्रीरामपूर येथील माजी खंडकरी अथवा त्यांचे कायदेशीर वारस यांना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळास भाडे पट्ट्याने दिलेले मुळचे क्षेत्र भो.वर्ग १ चे होते त्यानुसार शासन परिपत्रक दि.८/२/२०२४ नुसार भो.वर्ग २ ची भो.वर्ग १ करून मिळणे बाबत तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दि.१९/१/२०२४ मधील सन १९६१ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र.२७ कलम २९ अ नुसार नमूद केलेल्या गटाचे क्षेत्र महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.मशेम २०२०/प्र.क्र५०/ल-७/दि.८/२/२०२४ नुसार,यात भूधारणा वर्ग २ बदलून त्याऐवजी भूधारणा प्रकार १ केला असे,आणि ७/१२ च्या इतर हक्क सदरी असलेला नविन शर्त शेरा कमी केला असे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे खंडकरी वारसाचे नाव गट नंबर क्षेत्र हे.आर. 1) हरिश्चंद्र भानुदास कोंडूळे व इ 42/1 1.38 हे.आर. 2) हरिश्चंद्र भानुदास कोंडूळे व इ 43/3 0.69 हे.आर या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.सदर गटात या जमिनीबाबत न्याय प्रविष्ठ बाब वैयक्तिक वाद अथवा इतर गैर व्यवहार निदर्शनास आल्यास त्या संबंधित गटाचा क्षेत्रा बाबतचा सदरचा आदेश रद्द समजण्यात येईल तसेच शर्त भंग आढळून आल्यास शासन नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून शासन प्ररिपत्रक व मा.तहसीलदार साहेब यांच्या आदेश . ./कावि/कुका/खंडकरी/जमीन वर्ग २ चे वर्ग १ /एस.आर.क्र/५८/२026 श्रीरामपूर दि.३० /०७/२०२४ नुसार नोंद.