Ferfar #5737 · महांकाळवडगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310
- Talathi
- अलका अर्जुन सरगय्ये
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026
लिहुन देणार:-
मल्हारी कोंडाजी वानखडे रा. महांकाळवडगांव(खाता क्रमांक491) यांचे गट/सर्व्हे क्रमांक310, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पश्चिमेकडील दक्षिण - उत्तर हे त्यांनी
लिहुन घेणार :
मल्हारी कोंडाजी वानखेडे ,राहुल शिवाजी वानखेडे ,विमल शिवाजी वानखेडे ,विशाल अशोक फुलारे ,संतोष मल्हारी वानखेडे - - -, (खाता क्रमांक :-2244)गट/सर्व्हे क्रमांक 310 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6257 /2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदरील मिळकत तुम्हास 190 फुट दक्षिण - उत्तर रस्ता लगत सामाईक दिलेली असून खरेदी दिलेल्या मिळकतीसाठी पश्चिमेकडून उंदीरगाव महांकाळवडगाव मुख्य रस्ता असून त्या रस्त्याचे वाहिवाटीचे हक्कासहीत ही जमीन कायम स्वरूपी खरेदी दिली आहे. सूची क्र. 2 वरुन नोंद.